Tuesday, 30 July 2013

पानिपत येथून आणलेली माती- माझी प्रेरणा !

पानिपत येथून आणलेली माती- माझी प्रेरणा ! 


इतिहास घडवणारी माणस इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणस इतिहास घडवू शकत नाही !
दररोज पहाटे "पानिपत च्या मातीला" हात लाऊन त्याचा स्पर्श अनुभवून त्यास नमन करून दिवसाची सुरुवात करताना खुप उर्जा मिळते..रोज पहाटे सुरुवात करताना "पानिपतची माती" शौर्याची जाणीव करून देते..त्यामुळे आयुष्यात येणारी अनेक संकटे हि छोटी वाटतात..
अनुभवास येणारा संघर्ष हा छोटा जाणवतो.."पानिपतची माती" मला आणखी मोठ्या संघर्षाचे आव्हान करते..

No comments:

Post a Comment