Saturday, 27 July 2013

स्वतंत्र "मराठवाडा राज्य"..अन्याय दूर करण्यासाठी !

स्वतंत्र "मराठवाडा राज्य"..अन्याय दूर करण्यासाठी !

 

राज्य शासन प्रत्येक बाबतीमध्ये मराठवाड्यावर अन्याय करत असते..
 शेतकऱ्यांचे प्रश्न असो कि दुष्काळ निवारणाचा प्रश्न..
 कि निधी वाटपाचा प्रश्न असो...
 "स्वतंत्र मराठवाडा राज्य झाले पाहिजे...तरच मराठवाडा प्रगती पथावर येऊ शकेल..!
 त्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्टिकल गोष्टी पडताळून पहाव्यात.."
 जय तेलंगना..जय विदर्भ...यानंतर "जय मराठवाडा !"
 स्वतंत्र "मराठवाडा राज्य" याबद्दल आपल्याला काय वाटत.. 

स्वतंत्र "मराठवाडा राज्य" निर्मिती..अन्याय दूर करण्यासाठी झाली पाहिजे का ?

No comments:

Post a Comment